Home Breaking News शेगाव शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने समाजपयोगी कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सत्कार...

शेगाव शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने समाजपयोगी कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सत्कार व सन्मान

राजमाता जिजाऊ व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले या विषयावर निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला

न्युज अँकर शितल शेगोकार

या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर आदरणीय स्वातीताई वाकेकर पक्षनेते जळगाव जामोद आदरणीय राम विजय बापू बुरुंगले( प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील (पक्षनेते खामगाव वि. म .संघ) आदरणीय मंगलाताई पाटील जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी आदरणीय किरण बापू देशमुख अध्यक्ष शेगाव शहर कमिटी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले व पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते हजर होते या कार्यक्रमांमध्ये शितलताई शेगोकार यांचा सन्मान सत्कार करण्यात आला

आणि सावित्रीबाई जिजाऊ माता रमाई यांच्या विषयी शितलताई शेगावकर यांनी महिलांना मार्गदर्शन व आजची स्त्री ही शूरवीर माता रमाई सारखी माता सावित्री सारखी व्हावी जेणेकरून येणारी पिढी भविष्यात काहीतरी करण्याचे तयारी ठेवेल असे महिलांना मार्गदर्शन केले

Previous articleभाजप हा सर्वांना सोबत घेउन चालनारा पक्ष आहे – आमदार रणधीर सावरकर.
Next articleशिक्षकांची वैद्यकीय, रजा रोखीकरण बिले अखेर मंजूर