Home Breaking News नगर प्रशासन यांनी लक्ष द्यावे ;अन्यथा आंदोलन होईल

नगर प्रशासन यांनी लक्ष द्यावे ;अन्यथा आंदोलन होईल

सागर जोंधळे तालुका प्रतिनिधी  भोकर जिल्हा नांदेड

ग्यानमाता शाऴे जवळील कर्मवीर नगर नांदेडमध्ये घानिचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात शासनाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष . कर्मवीर नगर येथे मच्छर ची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे या मुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे, येथिल दोन्ही बाजूंच्या नाली बांधकाम तूटलेले असल्याने नालीचे घान पाणी रस्त्यावर येऊन साचल्याने लहान मुलांना व वृध्द नागरिकांना रस्त्यावर चालताना अवघड झाले आहे.येथिल नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . येथिल काही सुज्ञ नागरिकांनी /महिला स्व:ता नाली साफ सफाई करतात
पण शासनाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांतून असंतोष निर्माण होऊन आंदोलनाचा गर्भित ईशारा देण्यात येणार असे बोलल्या जात आहे

Previous articleव्याख्याते प्रा.यशपाल भिंगे यांचा नाशिक येथे नागरी सत्कार संपन्न.
Next articleकारला येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथेचे आयोजन-