Home Breaking News पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय महिला सन्मान सोहळा व कवी संमेलन आणि...

पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय महिला सन्मान सोहळा व कवी संमेलन आणि फॅशन शो

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा

नुकताच नाशीक येथे पुष्परत्न बहूऊद्देशीय सेवाभावी संस्था द्धारा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्य संपन्न झाला कार्यक्रमात सन्माननीय मराठी चिञपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मा सुनिल गोडबोले व संस्थेचे अध्यक्ष प्रा डाँ आनंद अहिरे व मंचावरील मान्यवर यांनी पुरस्कार शाल सन्मानपञ व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.


स्मिता मोरे,प्रा स्नेहल अभ्यंकर ,प्रा डाँ अनघा सोनखासकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले त्यामधे महाराष्ट्रभूषण मा प्रतिभा प्रधान व प्रा स्नेहा अभ्यंकर,यांना मिळाला आणि प्रा डाँ अनघा सोनखासकर यांना क्रांतीज्योती पुरस्कार व समतादूत स्मीता मोरे यांना हिरकणी पुरस्कार
तसेच फँशन स्पर्धेमधे महीलांच्या कलागूणांना वाव देन्याच्या हेतुने घेतलेल्या स्पर्धेमधे विदर्भातील मा शितल शेगोकार यांनाही प्रोत्साहनपर सन्मानपञ देवून सन्मानीत करन्यात आले

नंतरच्या तिसर्या पुष्पात कविसंमेलन संपन्न झाले त्याचे अध्रक्ष स्थानी प्रसिद्ध व जेष्ठ कवयञी प्रा विमल वाणी जळगाव ह्या होत्या कार्य क्रमाचे बहारदार संयुक्त रितीने पुढे नेणारे संचालन मायाताई माने व विलास गोडसे यांनी रंगविले कविसंमेलनात मंचावर प्रा डाँ आनंद अहिरे.प्रमूख अतिथी म्हणून अमरावती विदर्भातील जेष्ठ कवी मा शिवा प्रधान हे होते कविसंमेलनात प्रा स्नेहल अभ्यंकर प्रतिभा प्रधान, शितल शेगोकार स्मिता मोरे.शिला पाटील ,अर्चना झोटींग,सुरेखा बेंद्रे.संगीता शिरसाट.अक्तर पठाण माया माने पुष्परत्न अहिरे ऋगवेदा झोटींग सारीका सोनजे सातभाई मँडम अपर्णा खैरकर अर्चना राहूरीकर आदि पन्नास महिलांनी कविता पेश केल्यात शेवटी अध्यक्षीय कविता प्रा विमल वाणी यांनी शानदार रंगतदार भारुड सादर करुन कशसंमेलनाची सांगता केली सदर कार्यक्रमात मा प्रा डाँ संघर्ष सावळे ,प्रा रविंद्र पाटील,बाळू श्रिरामे,नारायण वाघ संजय आहिरे आंदिची विशेष व प्रमूख ऊपस्थीती होती कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध भागातून महिला ची ऊपस्थीती होती

Previous articleजननी जन्मभूमी स्वर्गाहून महान : डॉ.पंढरीनाथ शेळके
Next article।। पेन्शन सुरू कराना…।।