Home Breaking News छ.शिवरायांची आरती करुन देव करु नका त्यांचे विचारांनी जनजागरण करा_

छ.शिवरायांची आरती करुन देव करु नका त्यांचे विचारांनी जनजागरण करा_

 मा.आ.रेखाताई खेडेकर

उमेश मोरखडे  प्रतिनिधी खामगाव

हिवरा खुर्द ता. मेहकर(दि.१३/३/२३)
लग्न वा कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करुन त्यांना देव किंवा अवतारी पुरुष बनवून देव्हाऱ्यात बंदिस्त करु नका त्याऐवजी त्यांनी अठरापगड जातींचे सामान्य मावळे घेऊन उभे केलेले असामान्य स्वराज्याच्या प्रेरणादायी विचारांची जनजागृती करा ,असे आवाहन माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी हिवरा खुर्द येथील भव्य लग्न सोहळ्यात उपस्थितीत जनसमुदायाला केले.*
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा खुर्द या गावात वाडेकर आणि वाघ परिवाराचे भव्य लग्न सोहळ्यात वधूवरांनी आरती केल्या नंतर मा. आ. खेडेकर म्हणाल्या की युवा आणि बाल पिढीपर्यंत शिवरायांचा जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी प्रबोधन उपक्रम घ्यावेत.
मा.संपादक/प्रतिनिधी

Previous articleगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सवना ज. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
Next articleआजच्या संपात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-र्यानी सहभागी व्हावे : अध्यापकभारती चे आवाहन