Home Breaking News कारवाई च्या भितीने भर रस्त्यावरच टाकली रेती….

कारवाई च्या भितीने भर रस्त्यावरच टाकली रेती….

संदिप देवचे ग्रामीन प्रतिनिधी

जलंब भास्तन नदी पात्रातुन उत्खनन करून अवैधरित्या रेती वाहतुक होत आहे रविवारी एक ट्रक भरून रेती खामगाव कडे जात होता दरम्यान खामगाव येथुन महसुल विभागाचे पथक येत असल्याची माहीती मिळताच चालकाने येन वळनावर रेती टाकुन ट्रक घेऊन निघून गेला आता येन वळनावर रेती चा ढीक पडल्याले अपघाताचा घोका निर्मान झाला आहे

Previous article🔴 *महात्मा फुले शिक्षक व कर्मचारी पतसंस्था मर्यादीत हदगाव-हिमायतनगरचे सन २०२३-२८ संचालक मंडळाची बिनविरोध निवड* 🔴
Next articleश्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकर जयंती नियोजन जोरात