Home Breaking News जागतिक महिला दिनानिमित्त भव्य पुरस्कार मेळावा

जागतिक महिला दिनानिमित्त भव्य पुरस्कार मेळावा

मुख्य आयोजक तथा अध्यक्ष, प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे नाशिक

शितल शेगोकार प्रतिनिधी 

पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित राज्यस्तरीय महिला दिन सन्मान सोहळा व कवी संमेलन आणि फॅशन शो जागतिक महिला दिनानिमित्त भव्य पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 12 3 2023 रोजी दुपारी 11 ते 5 स्थळ तंत्रज्ञान संस्था रावसाहेब थोरात सभागृह समोर गंगापूर रोड नाशिक वेळ सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत राज्यस्तरीय महिला पुरस्कार सोहळा या पुरस्कार सोहळ्याला कार्याध्यक्ष माननीय अशिमा मित्तल एएसआय नाशिक प्रमुख पाहुणे माननीय सुनील गोडबोले सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते प्रमुख पाहुणे माननीय शर्मिष्ठा घारगे वालावलकर एस पी लाच प्रतिबंधक अधिकारी नाशिक परिक्षेत्र माननीय माधुरी केदार कांगणे ए एस पी उपअधीक्षक नाशिक तसेच माननीय शाल्वी शहा सुप्रसिद्ध अभिनेत्री यांच्या उपस्थितीमध्ये कला गुणात्मक महिलांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे

Previous articleसावित्रीबाई फुले नसत्या तर महिला अशिक्षित राहिल्या आसत्या…. बाबुराव कदम कोहळीकर
Next articleडॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या रा. से. यो. पथकाचे विशेष शिबिराचे हिंगणा (शेळद ) येथे उदघाटन.