हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070
चांदवड पुण्यनगरीमध्ये प्रथमच येथे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्हा च्या वतीने नियोजन बैठक पार पडली या बैठकीत येणाऱ्या 26 मार्च मल्हारराव होळकर जयंती जन्मोत्सव* साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले तसेच जिल्हास्तरीय जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्याचे ठरले यामध्ये होळकरशाहीच्या इतिहासावर व्याख्येते, मंत्री महोदय व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित असणार आहे व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली *तसेच सर्व जाती-धर्मातील समाज बांधवांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व नियोजनामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्रित यावे व मल्हारराव होळकर यांच्या इतिहास समाजापुढे उभा करणे, तसेच चांदवड मधील ऐतिहासिक वारसा असलेले रंगमहाल या ठिकाणी अहिल्यादेवींचे वास्तव्य लाभलेले ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाण याही पुढे होळकर अस्तित्व स्वरूपी जतन राहावे हेच ध्येय ठेवून या जयंतीची तयारी सुरू करण्यात आली. त्यासाठी अनेक तरुण मंडळी यामध्ये सहभागी झाले प्रथमच चांदवड मध्ये हा जयंती साजरी होत आहे तरी भव्यदिव्य, स्वरूपात जयंती नियोजन साठी सर्वांनी सहभागी व्हावे हे ध्येय ठेवण्यात आले
या बैठकीमध्ये समाजातील अनेक सामाजिक व्यक्तिमत्त्व उपस्थित होते *खंडेराव पाटील, विक्रम बाबा मार्कंड, प्रहारचे जिल्हा चिटणीस समाधान बागल, सरपंच बाळू सोनवणे, माजी सरपंच रामदास कांदळकर, पिंटू गाडे उपसरपंच, देविदास भडांगे, हेमंत शिंदे, विजय चितळकर वैभव रोकडे आबासाहेब टरफले साहेबराव बागल, सोपान सुडके बबनराव जाधव शरद गाढे नवनाथ जाधव दीपक आहेर ईश्वर बस्ती बापू मोरे,तात्या भाऊ वाघमोडे सचिन भाऊ जाधव युवराज नानाभाऊ बिडकर विठ्ठल धायगुडे केसकर राजेंद्र ठोंबरे माणिक बागल दीपक आहेर*
हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
*यामध्ये जन्मोत्सवसोहळा नियोजन समिती स्थापन करण्यात आली
यामध्ये चांदवड चे भुमीपुत्र
खंडेराव पाटील
मार्कंड बाबा,
बाळासाहेब सोनवणे,
पिंटू भाऊ गाढे
, रामदास कांदळकर,
सचिन जाधव
नवनाथ जाधव
तात्या भाऊ वाघमोडे
साहेबराव बागल
नानाभाऊ बिडकर
बबनराव जाधव
नियोजन=समाधान बागल प्रहार जिल्हा चिटणीस नाशिक
सर्वानुमते निवड करण्यात आली जयंती यशस्वी होण्यासाठी सर्वांनी आपले एकजुटीने तन मन धनाने योगदान देण्याची गरज आहे असा विश्वास देण्यात आला