Home Breaking News स्वर्गीय धोंडीबा कांबळे आठदिवसा पुर्वी रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडले.

स्वर्गीय धोंडीबा कांबळे आठदिवसा पुर्वी रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडले.

👉 अंतःकरण बोलतंय

जिल्हा संपादक नांदेड
साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल नांदेड

काय? चेष्टा लावली राव या सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाची अरे….. तुम्हाला मदतच देयायची होती ना!
का? …..खेळ…खेळ मांडला तुम्ही राजकारणी….. लोकांनी…… एखाद्या माणसाच्या काळजाला एखादी गोष्ट भिडली ना…. रक्ताचं पाणी करातोय ..हो….माणुस….पण….मी ..अमुक…मदत केली आहे. तमुक मदत केली आहे.
तालुक्यातील आमदारांनी ……..एवढी मदत केली आहे……. हा…एवढा उठाठेव कुणासाठी कशासाठी?….. तुम्ही उठाठेव कुणासाठी का? करताय…अरे घर पेटलय…… तुम्हाला याची जाणीव आहे का? कोणाच्या स्वार्थासाठी करत आहात?हे…. तुमच्या पलीकडे जाऊन स्वताच्या अंतःकरणाला थोडंस…विचारा साहेब…….. गांवात एखाद्या कुटुंबांवर जेंव्हा कर्ता पुरुष जातो ना! तेंव्हा …ती… परीस्थिती स्वःताच्या कुटुंबावर ओढवुन बघा……अरे …सवना ग्रामस्थांनी एवढी मदत केली आहे. त्यांनी मदत काढतांनाचे स्वःताचे फोटो काढण्यासाठी मनाई केली आहे. काय? लावला हा खेळ…. तुम्ही… मोठे आहात बुद्धीने, वयाने, राजकारणातील, समाजकारणातील अनुभव सर्वांना या…. दृष्टीहिनांसाठी हा खेळ……… उपयोगात आणला का,? तुमचा काय उद्देश आहे. मी या अंधाना मदत केली आहे. म्हणूनचं ना…..

तुम्ही चूकीचे ठरत आहात. केवळ फोटो सेशन करुन राजकारण, समाजकारण होत नाही. त्यासाठी अंतर्गआत्म्यातुन ” जनसेवा हिच ईश्वर सेवा आहे. हे वाक्य केंद्र बिंदु मानुन सवना ग्रामस्थांची सेवा करा. नाही तर कोणी चहापाण्याला आपल्याला बोलवनार नाही. हेही फोटो सेशन करण्या-यानी नेहमी लक्षात ठेवा. संत सज्जन मित्रांनो……

Previous articleजिल्‍हास्‍तरीय कृषि महोत्‍सवामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा-
Next articleशेतकरी पुत्राची आत्महत्या