Home Breaking News पत्रकार श्याम बहुरूपे यांना मातृशोक

पत्रकार श्याम बहुरूपे यांना मातृशोक

. शोक संदेश
आपण सर्वांना कळवितांना दुःख होते कि नामे गं. भा. प्रमिला बाई पुंजाजी बहुरूपे ह्यांचे वृध्पकाळाने वयाच्या 75 व्या वर्षी आज संध्याकाळी 5:30 वाजता दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहते निवास शिवाजी नगर बाळापूर येथून उद्या दिनांक 22/2/2023 वार बुधवार सकाळी 11:00 वाजता निघेल.
शोकाकुल
भिकाजी पुंजाजी बहुरूपे
श्याम पुंजाजी बहुरूपे
बाळापूर

Previous articleदेशात फसवणूकीचे राजकारण सूरू आहे…… ऐड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
Next articleखा. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील असंख्य शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश सुरुच….