Home Breaking News अहमदनगरचे नामकरण अहिल्या नगर झालेच पाहिजे ” या मागणी करीता नगर नामांतर...

अहमदनगरचे नामकरण अहिल्या नगर झालेच पाहिजे ” या मागणी करीता नगर नामांतर कृती समितीचा सोमवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

9 ते 20 फेब्रुवारी पर्यंतच्या नामांतर रथयात्राचा नामांतर महामोर्चा ने होणार समारोप

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

पुण्यश्लोक अहिल्यानगर नामांतर रथयात्रेचा शुभारंभ 9 फेब्रुवारी पासून होत आहे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समिती

ना संघटना , ना नेता , ना पक्ष , नामांतर हेच एकमेव लक्ष.
हे ब्रिद वाक्य घेऊन मैदानात उतरली आहे.
चौंडी येथून सकाळी 9 वाजता सुरु होऊन तो 12 व्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा ने सांगता होणार आहे.

आपणही या ऐतिहासिक लढ्यात सहभागी होण्यासाठी पाठिंबा जाहीर करत आहोत.

तसेच सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे उपस्थित सहभागी व्हावे.

Previous articleनाशिक मधील अशोकस्तंभा जवळ 61फूट उंच,22 फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा
Next article*छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतीविषयक धोरण….*