Home Breaking News सहशिक्षक संतोष मेहेत्रे ( घोडके) आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.

सहशिक्षक संतोष मेहेत्रे ( घोडके) आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.

👉 आदर्श शिक्षक वितरण सोहळा…

मारोती अक्कलवाड पा. Simple
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 10 फेब्रुवारी 2023

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, शुन्यातून विश्व निर्माण करणे अशा एक नाही अनेक उपमा आपण अनेकांना देतो.
परंतु कठीण, खडतर जिवनातुन जात असतांना एका आदर्श, संयमी, शांत मित्राची कहाणीच वेगळी…….
सन 2006 ते 2008 साली महाराष्ट्र राज्यातुन कर्नाटक राज्यात शिक्षक होण्यासाठी गेलो असता, एका कुटुंबातील नात्यापेक्षा जिवाला जीव देणारी माणसं ( मित्र) भेटली. बघता बघता दोन वर्ष कधी पुर्ण झाली होती. हे आठवले तर… मनात एकाच विचाराला अंकुर फुटतो. त्या सिमेपलीकडचे आपले मित्र ईतराचे नसुन, कायम स्मरणात राहणारी आपली भावंड होती.
एका मित्राचा खडतर प्रवास मी अगधी जवळुन पाहिला. ऐवढेच नाही तर मी आणि माझा मित्र ज्या परीस्थितीत शिकलो, त्याच परीस्थितीत आज श्री जालनाथ महाराज विद्यालय लासोना येथील सहशिक्षक श्री संतोष बालाजी मेहत्रे यांना लातूर मल्टीस्टेट को. बँक लातूर तर्फे देवणी तालूका आदर्श शिक्षक पुरस्कार मा. मंत्री श्री अमीतभैया विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या क्षणी ऐवढेच…‌मित्राचं… अभिनंदन…….💐💐

Previous articleमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या खामगाव तालुका प्रचार संघटक पदी अजयसिंह राजपूत यांची निवड..!!
Next articleहिमायतनगर येथे भव्य, दिव्य स्वरुपात साजरी होणाऱ्या क्रांतिकारी जगदगरु सेवालाल महाराज जयंती सोहळ्यास हजारोच्या संख्येने सहभागी व्हा… नितीन राठोड कांडलीकर