हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
नाशिकच्या चव्हाण, पेशकार, सावजीचा समावेश
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश मी डिया विभाग पदाधिका-याची नियुक्ती जाहीर केली, त्यानुसार नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली.
केशव उपाध्ये मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आणि नाशिक चे अजित चव्हाण हे सह – मुख्य प्रव क्ते रहातील. त्याच बरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरूप बुद्धिमान अशा 31 पेनेलिस्ट सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या सदस्यां मध्ये नाशिक चे प्रदीप पेशकार व लक्मण सावजी यांचा समावेश आहे. आगामी निवडणुकांसाठी मीडिया विभागावर पक्ष विशेष जबाबदारी सोपवेल. या सर्वाचे स्वागत होत आहे.