Home Breaking News अंतरराष्ट्रीय तृणधान्य धान्य दिन साजरा!

अंतरराष्ट्रीय तृणधान्य धान्य दिन साजरा!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 जानेवारी 2023

भोकर तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागांच्या वतीने वर्ष आणि संक्रात — भोगी निम्मित पौष्टिक धान्य दिवस मौजे पिंपळगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव मा. खंदारे साहेब, उपविभागीय अधिकारी हदगांव श्री. ब्रिजेश पाटील सर, मा. तहसीलदार साहेब, मा. तालुका कृषी अधिकारी रणवीर साहेब,मंडळ कृषी अधिकारी तामसा जाधव साहेब व इतर अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous articleकारला येथील शेतकर्यांने वाचविले हरणीचे प्राण…
Next articleजिल्ह्यात रब्बी पिक पेरा नोंदणीसाठी प्रत्येक गावात विशेष मोहिम