Home Breaking News कारला येथील शेतकर्यांने वाचविले हरणीचे प्राण…

कारला येथील शेतकर्यांने वाचविले हरणीचे प्राण…

अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी
कारला शिवारात शेती असलेले युवा शेतकरी विक्रम गोविंदराव सुरोशे हे शेती आसतांना त्यांना दगावलेल्या अवस्थेत हरीण दिसले त्यांनी तात्काळ हिमायतनगर येथील आरोग्य विभागाचे सोनटक्के साहेब यांना संपर्क करून सदरील माहिती कळवली व डॉ. सोनटक्के साहेब यांनी कोणताही विलंब न करता शेतात येऊन हरणावर उपचार केले व नंतर वन विभागाचे वनरक्षक खालसे साहेब व आहमद साहेब यांना माहिती देऊन हरीण त्यांच्या ताब्यात देण्यात आले डॉ. सोनटक्के साहेब व वनरक्षक खालसे साहेब यांनी युवा शेतकरी विक्रम सुरोशे यांचे कौतुक केले व आपल्या सारख्या प्रामाणिक शेतकर्यांची वनविभागाला नेहमी मदत व्हावी असे पुढे बोलतांना म्हणाले

Previous articleक्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय , देगांव येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती संपन्न
Next articleअंतरराष्ट्रीय तृणधान्य धान्य दिन साजरा!