Home Breaking News आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र आयुक्त मा.नयना गुंडे यांना शुभेच्छा देवुन सामाजिक विषयी...

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र आयुक्त मा.नयना गुंडे यांना शुभेच्छा देवुन सामाजिक विषयी चर्चा करताना पदाधीकारी

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

धनगर समाज शिष्टमंडळाची व विविध संघटना पदाधिकारी यांनी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र कार्यालयात भेट दिली

आयुक्तपदी माननीय नयना गुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला*
*आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र योजना संदर्भात माहिती घेवुन चर्चा करण्यात आली.*
*विविध योजना वंचित घटकांसाठी आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थीना योजना कार्यान्वित करण्यासाठी*
वंचित आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भटकंती विद्यार्थ्यांना, भटकंती करणारे परिवार विद्यार्थ्यांना पशुपालन करणारे पशुपालक परिवार यांना माहिती वाडी वस्ती पर्यंत पोचवण्यासाठी विविध विभागात विविध प्रकारे कसे योजना राबविण्यात येणार व विविध प्रश्नांवर प्रशासन योजना कार्यान्वित करण्यासाठी नियोजन वाडी वस्ती भटकंती करणारे परिवार तालुक्यातील महाराष्ट्रातील ग्रामीण गावात उपाय करतांना उपाययोजना विषयावर चर्चा करण्यात आली.

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र आयुक्त पदी माननीय नयना गुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यासाठी*

*आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र आयुक्त कार्यालय येथे*
*आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल*
*माननीय नयना गुंडे यांचे जाहीर सत्कार उत्तर महाराष्ट्र धनगर समाज शिष्टमंडळातर्फे करण्यात आला*
*उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ, शेफर्ड इंडीया इंटरनेशनल महाराष्ट्र पदाधिकारी व यशवंत सैना महिला अध्यक्ष संगिता पाटील*
*सचिन मार्तंड सर*
*शेफर्ड इंडीया इंटरनेशनल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष*
*उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ प्रदेश उपाध्यक्ष*
*उत्तरं महाराष्ट्र युवक सरचिटणीस नवनाथ शिंदे*
*पत्रकार हेमंत शिंदे महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ अध्यक्ष भुमी न्युज संपादक इंजिनिअर खांडेकर पदाधिकारी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र आयुक्त कार्यालय येथे सत्कार करण्यासाठी उपस्थित होते. मा.गुंडे मॕडम यांनी अतिशय सकारात्म चर्चा केली.*

Previous articleसिलोड जिल्हा औरंगाबाद येथील राज्यस्तरीय महोत्सवात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे.
Next articleजय किसान फार्मर्स फोरमचे ‘कृषिरत्न’ पुरस्कार राज्यातील ४० शेतकऱ्यांना जाहीर* *२७ डिसें.ला नाशिकमध्ये सपत्निक सन्मान” नाशिक-