Home Breaking News निवडणुकीपुर्वी विकास कामे न करता, सतत विकासाची कामे व्हावीत.

निवडणुकीपुर्वी विकास कामे न करता, सतत विकासाची कामे व्हावीत.

कौल मतदाराचा….

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 20 नोव्हेंबर 2022

निवडणूक लागली रे..लागली की, आम्ही तुमचेच म्हणुन ऐटीत फिरणारे गावातील पुढा-यांनी, निवडणूक न बघता आपल्या गावातील विकासकामाचा पाढा प्रगतशील ठेवावा. अशी बोलकी प्रतिक्रिया तालुक्यातील एका समारंभात कार्यक्रमात बोलुन दाखवली आहे.
गावातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, जनसामान्यांच्या सेवेत सतत लोकप्रतिनिधींनी स्वतःला झोकून द्यावे. आणि आपली कामे करत राहिल्यास पुढील पाच वर्षांत त्या उमेदवारांला प्रचार करण्यासाठी गरज भासणार नाही. अशी बोलकी प्रतिक्रिया एका कार्यक्रत्यांनी मांडली आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपणच विकास करण्यासाठी कसा कटीबद्ध आहे. हे दाखवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अगोदर शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गोरगरिब यांची विकासात्मक कामे करुन दिलासा द्यावा. अशी मागणी होत आहे.

Previous articleगीतकार विनायक पाठारे यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम निमित्त संगीतमय आदरांजली व अभिवादन कार्यक्रम संपन्न
Next articleडॉ. मनोरामा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी