अंगद सुरोशे (हिमायतनगर/ प्रतिनीधी)
अनेक दिवसा पासून हिमायतनगर शहरातील राॅयल नगर, गणेशवाडी, मुजिब नगर जनता कोलनी, येथील जनतेला सतत विज पुरवठा खंडीत होत आसल्याने अनेक गोष्टीचा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष बालाजी ढोणे व मुन्ना शिंदे यांनी महावितरण कार्यालया समोर आमरण उपोषण मांडले पण एकाच दिवसात महावितरण विभागाचे इंजिनीयर लोने साहेबांनी सर्व मागण्या मान्य करत उपोषण मागे घेऊन महावितरण ला सहकार्य करण्याची विनंती संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार् यांना केली व यानंतर सुरळीत पणे विज देण्याचे आश्वासन दिले आहे