Home Breaking News बाबुसिंग पवार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

बाबुसिंग पवार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगाव:- दिनांक 4-12-2022 रविवार रोजी वंचित बहुजन आघाडीचे सुप्रिमो श्रद्धेय एड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित होऊन संभापूर येथील निवासी बाबुसिंग पवार यांनी तालुकाध्यक्ष वरखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकशे, बौद्ध महासभेचे माजी ता. अध्यक्ष रमेशभाऊ गवारगुरु, प्रमोद जावडेकर, डॉ.राजेश तायडे,सुनील इंगळे, गजानन मोरे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला.त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी, त्यांना मानणारा एक वर्ग आहे बाबूसिंग पवारांना मानणारे यांनी काही अपेक्षा न ठेवता फक्त सेवा करण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी प्रवेश घेतलेला आहे . मी जोपर्यंत आहे तोपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करेल.यावेळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleभोकर विधानसभेच्या धर्तीवर, हिमायतनगर तालुक्याचा विकास का? होऊ नये!
Next articleखाजगी विनाअनुदानित अनुदानित शाळा,तुकडीवर बदली स्थगिती विनाविलंब हटवा ;