Home Breaking News आंबेडकर कुटुंबीयाबद्दल आक्षेपार्थ बोलणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्या निषेध आंदोलन करण्यात आले

आंबेडकर कुटुंबीयाबद्दल आक्षेपार्थ बोलणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्या निषेध आंदोलन करण्यात आले

योगेश घायवट तालुका प्रतिनिधी

दिनांक 29- 11- 2022 रोजी मेन चौक बाळापुर समोर वंचित बहुजन आघाडी बाळापूर यांच्यावतीने जगदीश गायकवाड यांचे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले

बाईट यांनी दिले. तालुका अध्यक्ष अनंतराव फाटे भोजने गुरुजी सिद्धार्थ मामा वानखडे सावदेकर गुरुजी सुहाष इंगळे गुलाबराव उमाळे नाजूकराव इंगळे माजी सभापती पती मंगेशभाऊ गवई गजानन डोंगरे, तर यावेळी तालुका अध्यक्ष अनंतभाऊ फाटे,तालुका युवा आघाडी अध्यक्ष संदीप भाऊ वानखडे महासचिव चंद्रकांत पाटील तालुका संघटक ज्ञानेश्वर पाचपोहे तालुका कोषाध्यक्ष सादिक भाई तालुका प्रसिद्धी प्रमुख सुमेध अंभोरे जि.प. सदस्य पती गजाननभाऊ तांदळे,प.स.सभापती पती रामकृष्ण सोनटक्के उपसभापती पती रामकृष्ण कवडकार भोजने गुरुजी सिद्धार्थ मामा वानखडे सावदेकर गुरुजी सुहास इंगळे गुलाबराव उमाळे,नाजुकराव इंगळे, माजी सभापती पती मंगेशभाऊ गवई, श्यामलाल लोथ भूषण पातोडे,धम्मापाल तायडे, गजानन डोंगरे रामराव सावळे,अजबराव इंगळे नागेश वानखडे नागेश शिरसाट संतोष खंडारे अतुल दांडगे ज्ञानेश्वर कवळकर गणेश सूरजुसे अशोक तायडे सागर उपर्वट सुशील वाकोडे उमेश इंगळे निरंजन शिरसाट मनोज गवई अजबराव इंगळे ,रुपेश जंजाळ गजानन बेदरे,गौतम घ्यारे,मंगेश खंडारे वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी बाळापूर वंचित बहुजन युवक आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्वत्त सभा

सुमेध अवधूत अंभोरे
तालुका प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी
बाळापूर मो.7558411482

Previous articleअखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदी रोशन भाऊ बोंबटकार यांची निवड
Next articleगुजरात निवडणुकीचा अलौकिक जुमला; भारतीय जुमला पार्टी (BJP)