Home Breaking News शेगाव येथे वंचित बहुजन आघाडी चे आढावा संपन्न.बैठक

शेगाव येथे वंचित बहुजन आघाडी चे आढावा संपन्न.बैठक

अँकर शितल शेगोकार प्रतिनीधी भूमीराजा न्युज

आज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडी आढावा बैठक विश्राम भवन येथे घेण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा प्रभारी प्रदीप भाऊ वानखडे धैर्यवर्धन फुंडकर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकशी जिल्हा कार्याध्यक्ष रजाने साहेब महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग महासचिव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली बैठकीचे मुद्दे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शाखा निहाय, बुथ बांधणे. आणि त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या म्हणजेच पद मिळालं तेव्हापासूनचे केलेले कार्य याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले तसेच पक्षाच्या वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी कार्य करणे गरजेचे आहे असे आजच्या मीटिंगच्या आढाव्यामध्ये सांगण्यात आले

Previous articleवाडेगाव- अकोला मुख्य रस्त्याचे काम रखडले.
Next article*प्रत्येक माणसाला ठेचही लागलीच पाहिजे, तेव्हाच माणूस कणखर होतो*