Home Breaking News कृषीथॉन प्रदर्शनाचे नाशिक मध्ये भव्य आयोजन

कृषीथॉन प्रदर्शनाचे नाशिक मध्ये भव्य आयोजन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी याकरिता ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्सिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील ठक्कर डोम येथे भव्य कृषीथॉन प्रदर्शनाचे शानदार उदघाटन संपन्न झाले ,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्रि नामदार दादा भुसे ,खासदार हेमंत गोडसे ,माजी खासदार देविदास पिंगळे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण ,नाशिक एग्रो डीलर्स असोसिएशन चे अध्यक्ष विजय नाना पाटील ,पंजाब नॅशनल बँकेचे महावस्थापक पुष्कर तरई ,कृषीथॉन चे साहिल न्याहारकर, संजय न्याहारकर अश्विनी न्याहारकर ,आदी मान्यवर उपस्तित होते ,प्ररंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलनं करून प्रदशनाचे उदघाटन करण्यात आले ,यावेळी आयोजक साहिल न्याहारकर यांनी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

(((सर्व बाईट ))) सदर प्रदशंन २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान असून ,याप्रदर्शनात नामांकित कंपन्या आणि संस्था नि सहभाग घेतला आहे ,या ठिकाणी रोज विविध मान्यवर शेतकरी बांधवाना शेती विषयक मार्गदर्शन करणार आहे ,तर आयोजकांच्या वतीनं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे,सदर कार्यक्रमास नाशिककर आणि शेतकरी बांधव मोट्या संख्येने उपस्तित होते .

Previous articleहिंदी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
Next articleदोन वेचणीतच कापसाच्या झाल्या प-हाटया!