Home Breaking News महामार्गावर रोडच्या कडेला वाढलेल्या झाडांची छाटणी करावी.

महामार्गावर रोडच्या कडेला वाढलेल्या झाडांची छाटणी करावी.

👉 प्रवाशांची मागणी

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक-
13 नोव्हेंबर 2022

नाशिक – निर्मल हा हिमायतनगर तालुक्यातील निर्मलला जातो. तसेच वाशी मार्गे तेलंगणा राज्यात जाण्यासाठी हा जनतेच्या सोईचा आहे. तेलंगणातील छोट्या छोट्या गावातील शेतकरी हिमायतनगर येथील बाजारपेठेत खरेदी विक्री साठी येतात. म्हणुन या महामार्गावरील रोडच्या कडेला वाढलेल्या झाडांची छाटणी करावी. अन्यथा वाहनांची समोरा समोर धडक होऊन जिवितहानी होऊ शकते.
सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आणि या महामार्गावरील हि वाढलेल्या झाडांची छाटणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Previous articleवाडेगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्याचे आदेश
Next articleवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने विविध पदासाठी निवड