Home Breaking News दिपावली निमित्त नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखेला सि.ई.ओ अजय कदम यांनी दिली...

दिपावली निमित्त नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखेला सि.ई.ओ अजय कदम यांनी दिली भेट….

अंगद सुरोशे हिमायतनग/प्रतिनीधी        

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा हिमायतनगर येथे दिपावली निमित्त नां. जि. म. बॅंकेचे सि. ई. ओ. यांनी शाखेला भेट देऊन सर्व कर्मचारी वृंद यांना दिपावली च्या शुभेच्छा दिल्या व बॅंक शाखेचे मॅनेजर वाडेकर साहेब यांना गाव निहाय अनुदानाच्या याद्या करुन शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी व गाव वाईज वाटप करावी तसेच शाखेत कोणत्याही दलालाला शय दिल्या जाणार नसल्याच्या सक्तीच्या सुचना वाडेकर यांना दिल्या बॅंक शाखेत असे कुणी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याने यापुढे दलालाला आळा बसणार आणी यात माझे अधिकारी आढळल्यास मी कोणतीही गय करणार नाही आशी प्रखर भुमीका घेत आपल्या कर्मचार्यांना सुचना दिल्या हे मात्र तेवढेच सत्य तसेच पत्रकार संघाच्या वतीने दिपावली निमित्त सि.ई.ओ.अजय कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित…मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष दाऊ गाडगेवाड , विष्णु जाधव , अंगद सुरोशे भुमीराजा न्युज ता. प्रतिनीधी

Previous articleजुगार शेतीचा
Next articleमोटारसायकल स्लीप होऊन पडल्याने शेतकरी युवक जागीच ठार.