मारोती वड्डे नायगाव तालुका प्रतिनिधी
26/9/2022 रिलायन्स फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने पाणी बजेट कार्यशाळा आयोजित करण्यात आल.
या कार्यशाळेत वाटर फाऊंडेशनचे प्रशिक्षक योगेश पवार सर, रिलायन्स फाउंडेशनचे नासीर अली सर यांनी पाण्याचं योग्य नियोजन करून शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करावा,कारण जमीनीतील पाणी साठा कमी होत आहे.तेहवा त्याला रिचार्ज करणे आपलीं जिम्मेदारी आहे.आस यावेळी पवार योगेश यांनी सांगीतले, उपस्थितांना विवीध परतयाक्षीके करून दाखवण्यात आले,या कार्यशाळेचे प्रास्तावीक मारोती वडडे रिलायन्स फाउंडेशन नायगांव यांनी केले तर आभार बालाजी नरहरे यांनी मानले नायगांव व बिलोरी तालुक्यातील मौजे केरूर, बोरगांव थडी,बिजुर,कामरस,फली,किनाळा हिपरगामाळ, जिगळा,धुपा कांडाळा भोपाळला,आरळी आदि गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य, रोजगार सेवक, शेतीनिष्ठ शेतकरी उपस्थित होते.यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक योगेश जोशी,गणेश वर्मा यांनी गावपातळीवर बैठका घेऊन गावाचं पाणी बजेट तयार करावे असा संदेश दिला
एम एस आर एल एम च्या सी आर पी,यांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले