Home Breaking News सेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर संपन्न.

सेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर संपन्न.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड

महात्मा गांधीजी जयंती निमित्त, आणि  आज दि.१७ सप्टेंबर २०२२  देशाचे  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त , सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी तर्फे पूर्ण देशभर व तसेच महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने हाती घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा हिमायतनगर तालुक्याच्या वतीने आज श्री परमेश्वर मंदिर परिसरामध्ये भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी भारत मातेचे व हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून, कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर, उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आशिष सकवान मा.लक्ष्मणराव शक्करगे साहेब. मा.शांतीलाल सेठ श्रीश्रीमाळ. डॉ.गणेश कदम.मा.प्रवीण अण्णा जन्नावार.संभाजीनगर दिव्य मराठीचे आकृती प्रमुख नितीन पोटलाशेस जिल्हा प्रतिनिधी शरद काटकर नांदेड लाईव्ह न्युजचे मा. अनिल मादसवार सकाळचे पत्रकार प्रकाश जैन, लोकमतचे संजय कवडे,प्रजावाणीचे दत्ता शिराणे, अनिल नाईक, दिलीपराव शिंदे, गजानन मुत्तलवाड, बिट जमादार अशोक सिंघनवाड साहेब, संतोष सावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये 106 रक्तदात्यांनी रक्तदान करण्यात दिले. तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख विद्यार्थी आघाडीचे आदित्य शिरफुले, मा.पंचायत समिती सदस्य. प्रकाश काका. भाजपा युवा मोर्चा भोकर तालुकाध्यक्ष सचिन किनाळकर यांनी शिबिर स्थळे भेट देऊन, श्री किशोरजी देशमुख यांच्या हस्ते सर्व रक्तदात्याचे स्वागत करून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक बुथवर शक्ती केंद्रा मार्फत वृक्षारोपण सुद्धा हाती घेण्यात आले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान.युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी.भाजपा उपजिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील ज्येष्ठ नेते किसनराव वानखेडे.कांता गुरु वाळके.भाजपा शहराध्यक्ष खंडू चव्हाण. सी.एन कदम काका.संजय घोसलवाड.किशोर रायेवार.ज्ञानेश्र्वर पंदलवाड. मोर्चा शहराध्यक्ष कल्याणसिंह ठाकूर.हिदाईत खान.विनायक ढोणे.राम जाधव. अभिलाष जयस्वाल.बालाजी ढोणे.सचिन कोमावार.शंकर चव्हाण.संजय कूरमे.राम पाकलवार.सरपंच जीवन जैस्वाल. सरपंच पवन करेवाड.दत्ता शिराने ज्ञानेश्वर शेवाळे विकास भुसावळे. साहेबराव बल्पेलवाड.विठ्ठल खंदारे.विशाल कदम.प्रमोद शिरफुले.विनोद दुर्गेकर.नितीन मुधोळकर.अविनाश मोरे (नंदू).परमेश्वर यमलवाड.संतोष डांगे.परमेश्र्वर जाधव.अमोल सूर्यवंशी.नानाराव तवर.अरविंद कदम.बाळू बाबुळकर.पद्माकर शिरफुले. रामा गावंडे.आकाश टोपरे.कृष्णा कांबळे.आकाश नलावडे.प्रकाश सेवनकर सुधाकर चीट्ठेवार.गोपाल बेटकर.मारोती ढवळे.संतोष नालमवार.विद्यानंद तवर.देवानंद कुजरवाड.कृष्णा पेंटेवाड.गोलू बोरकर.ऋषिकेश जयस्वाल.रजनीकांत सादलवाड.सुभाष भदेवाड.निखिल साळुंके.अर्जुन उपलवाड.अजय जाधव.माधव मुत्नेपवाड.पवन कतुरवार.बालाजी जाधव.यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleआई-वडीलांनी मुलां-मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Next article*हिंदी माध्यमिक/प्राथमिक विद्यालयात हिंदी साहित्य निर्मिती प्रदर्शन