Home Breaking News आज मराठवाडा फाउंडेशन नाशिक च्या वतीने स्नेहमिलन मेळावा व गुणवंत विधार्थी व...

आज मराठवाडा फाउंडेशन नाशिक च्या वतीने स्नेहमिलन मेळावा व गुणवंत विधार्थी व यशस्वी व्यक्तिचा आणि उद्योजकांचा जाहीर सत्कार

आज मराठवाडा फाउंडेशन नाशिक च्या वतीने स्नेहमिलन मेळावा व गुणवंत विधार्थी व यशस्वी व्यक्तिचा आणि उद्योजकांचा जाहीर सत्कार

नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

आज शनिवार रोजी मथुरा गार्डन, कामटवाड़े, सिडको, नाशिक येथे सायंकाळी 5:30 वाजेला हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. प्रदीपजी पेशकार ( सदस्य, राष्ट्रीय उद्यम बोर्ड भारत सरकार व कार्यक्रमाच्या उदघाटक याकरीता नाशिक महानगर पालिकेच्या नगरसेविका पुनमताई दिगंबर मोगरे या उपस्थित राहणार आहे.
विशेष प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्री. रमेश घांडगे ( एम. एस ( आर्थो, जपान -यु. एस. ए ), डॉ. अनिता घांडगे ( एम. बी. बी. एस, डीजीओ ) व स्वागता अध्यक्ष म्हणून मा. श्री. बी. एस. बोखारे ( एल. आय.सी. ऑफ़ इंडिया ( चेअरमन क्लब मेंबर एम. डी. आर. टी, यु. एस. ए.)हे व प्रमुख पाहुणे श्री. अनिल जाधव ( उद्योजक ) श्री. किशोर शिरसाठ ( उद्योजक )श्री. राकेश दोंदे ( मा. नगरसेवक मनपा ) श्री. बापुसाहेब शिंदे ( सदस्य भारतीय खाद्य निगम भारत सरकार )हे उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमा साठी सर्वोनी उपस्थित रहावे असे आ व्हाण श्री. आबासाहेब टरफले (अध्यक्ष मराठवाडा फाउंडेशन, नासिक ) श्री. परमेश्वर खांडेभाराड (सचिव ), श्री. बद्रीनारायण बोखारे (उपाध्यक्ष ), श्री. अशोक गाढे ( खजिनदार )श्री. राजेभाऊ बादा ड ( सदस्य ) श्री. बाबुराव हिंगे (सदस्य )श्री. चंद्रकांत गोसावी ( सदस्य ) मराठवाडा फाउंडेशन, नाशिक यांनी केले आहे.

Previous article२०१७ नंतर संस्थाचालकांनी नेमलेल्या शिक्षकांना मान्यता द्या
Next articleमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे ध्वजारोहण गुरुकुल इंग्लिश स्कूल शाळेत माजी सैनिकांच्या हस्ते संपन्न!