भूमीराजा न्यूज प्रतिनिधी रवी पवार खडकीकर मो.7350333415
पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड जा.क्र. 354/2022 दिनांक.12/09/2022
जनतेनी अफवावर विश्वास ठेऊ नय असे नांदेड पोलिस दलातर्फ आवाहन करण्यात येत आहे सध्या राज्याश नांदेड सोशल मीडिया तसेच जनते कडून वेगवेगळ्या माध्यमातून मुले पळविणारी शरीराचे अवयव काडून विकनारि टोळी आल्या बाबत अफवा पसरविण्यात येत असून अशा अफवावर विश्वास ठेवता काही आणूकचित प्रकार संशायास्पद आढळ्यास जनतेनी पोलीसाशी संपर्क साधावा त्यांना तात्काळ मदत पूर्विण्यात येईल शहरामध्ये व ग्रामीण भागात आफवा पसरविण्यात येत आहे की शाळेतील लहान मुले तसेच निराधार मुले यांना पकडून नेऊन त्यांचे शरीराचे अवयव काढून विक्री करित असले बाबत फेरी वाले घरोघरी जाऊन माल विकणारे इसम यांचा टोळ्या आल्या असल्या बाबतची अफवा पसरविण्यात येत आहे जनतेनी खात्री केल्या शिवाय कोणतेही मॅसेज सोशल मीडियावर ठाकू नय अशा प्रकारे अफवा पसरविताना आल्यास पोलीस विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच काही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ मदत पूर्विन्यश अफवावर जनतेनी विश्वास ठेऊ नये मा.श्री. प्रमोद शेवाळे पोलीस अधिक्षक नांदेड मा.श्री. निलेश मोरे आपर पोलीस अधिक्षक नांदेड मा.श्री. विजय कबाडे अपर पोलीस अधिक्षक भोकर पोलीस विभाबातर्फ जनतेला आवाहन केला आहे