हदगाव तालुका प्रतिनिधी
रविकुमार पवार खडकीकर
मो.7350333415
अबालवृद्धांसह महिलांनाही भक्तीभावांना निरोप देण्यात आला.
प्रमुख खधानीमध्ये, गणेश विसर्जन करण्यात आले, यावेळी भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच सोबत चिपळूण मध्ये वाशिष्ठी खदानीपात्रत होणाऱ्या विसर्जनासाठी गणेश मंडळ कायद्या चे पालन करून विसर्जन चांगल्या पदीतीने करण्यात आला. त्या वेळेश गावकरी व पद अधिकारी व गणेश मंडळ व मित्र मंडळ व इतर भवे स्वरूपात हाजर होते, गणरायाचा नमो नमन करण्या आला. गणपती बापा मोरया पुढील वर्षी लवकर या च्या गजरात खडकी या तांड्यात सार्वजनिक जगदंबा मंदिर येते 9 दिवसाच्या गणराया बाप्पांचा गुरुवारी विसर्जन करण्यात आले, या वर्षी कोणत्या हि नैसर्गिक संकट नसल्याने भक्तांना गणेशोत्सव आनंदाने साजरा गौरी- गणरायाना गुरुवारी पारंपरिक ढोल. ताशा च्या गजरात खदानीच्या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्ष गणेश भक्तांचा उत्साहावर विरजण पडले होते लोकांना एकत्रिक येण्यास निर्बंध घालण्यात आले होते, यावर्षी कोरोना मुक्तीनंतर गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, गौरी गणपतीचे गुरुवारी सायंकाळी ठीक ठिकाणी विसर्जन करण्यात ग्रामीण व शहर भागात बापाला विसर्जनाला सुरुवात झाली यावर्षी पाणी भरपूर असल्याने. उत्साहाला उधाण आले. खडकी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामीण मैदानाचे ठिकाण साफसफाई करण्यात आली होती, त्या ठिकाणी विद्युत रोषणाई व गणेश भक्तांसाठी आवश्यक त्या सुविधा करणयात आले. निर्माल्य निर्मला खदान असल्याने ऑलरेडी खदान असल्याने तसेच ठीक ठिकाणी सार्वजनिक मित्र मंडळ नाईक कारभारी तसेच नागरिक मित्र मंडळ सार्वजनिक व पदाधिकारी ही. नगर तालुक्यात दि. 31 ऑगस्ट रोजी गणेशाची स्थापना त्यासोबतच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखील गणेश मूर्तीची मनोभावे पुजारच्या करून उत्सवाला सुरुवात केली,
गणेशोत्सव मंडळातील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले