Home Breaking News कळमनुरी येथे नवनिर्वाचीत शिवसेना पदाधिकारी यांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न

कळमनुरी येथे नवनिर्वाचीत शिवसेना पदाधिकारी यांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न

अंगद सुरोशे भुमीराजा न्युज हिमायतनगर / प्रतिनीधी

हिंगोली– कळमनुरी तालुका शिवसेनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा सह-संपर्कप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे, हिंगोली जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,सहसंपर्क संघटक ऍड. रवी शिंदे व शिवसेनेत प्रवेश केलेले मा.आ.संतोष टार्फे व अजितभाऊ मगर,कैलास साळुंखे, नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या सह शिवसेमेमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ कळमनुरी येथे संपन्न झाला .
यावेळी कळमनुरी तालुक्यातील अनेक ग्रा.प.सरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मा.खा. सुभाषराव वानखेडे, मा.सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा, युवासेना विस्तारक दिलीप घुगे,उपजिल्हाप्रमुख डी.के.दुर्गे,युवा सेना जिल्हाप्रमुख शिवाभाऊ शिंदे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, तालुकाप्रमुख आनंदराव जगताप, बालाजी क्षीरसागर मा.जि. प.सदस्य, मा.सभापती नागोराव करंडे, कृष्णा पाटील भिसे, बंडू पाटील, विजयराव शिंदे, सोपान पाटील, गणेश शिंदे, मारोतराव खांडेकर, मारोतराव कदम गुरूजी, मधुकर कुरडे, रुपेश देशमुख, मा.उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, शहरप्रमुख संतोष सारडा, बाळु पारवे, अरविंद पाटील, सुहास पाटील, राजु संगेकर, दादाराव डुरे, बाळु पाटील, कांता पाटील,ईश्वर काकडे तुपेकर बाळासाहेब पतंगे, सुरुशे मामा, अशोक बेले,तोडकर मामा, बबनराव ढाले, गजानन काळे, चांदू भिसे, बाळुभाऊ ससे, अशोक करे,बाळासाहेब गावंडे,अनिल अमिळकठवार,बाबुराव सुकळकर, गजानन अवचार, उगले,गणेशराव शिंदे, भागवत इंगोले, संजय मस्के, शिवाआप्पा भालेराव, बालाजी डाखोरे,नागोराव खुडे, मतलूब नाईक अक्षय देशमुख, रघुनाथ गुहाडे, माधव वाघडव, अवधूत निळकंडे, गजानन सरकुडे, रामराव नाईक संजय मस्के,नागोराव टाले,भारत बोडखे,शिवप्रसाद मस्केगजानन पतंगे,,व तालुक्यातील शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते

Previous articleप्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांचा 
Next articleवारसा शिल्पकलेचा…. परिस प्रकाशन लेखक – संदीप राक्षे…