Home Breaking News प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांचा 

प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांचा 

“जगायचं राहूनच गेलं” या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा ,राष्ट्रीय गुणगौरव सोहळा, व 100 कविंचे कविसंमेलन सोहळा संपन्न.

शितल शेगोकार अँकर प्रतिनिधी भूमीराजा

रविवार दि.4 सप्टेंबर 2022 रोजी प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांचा (जगायचं राहूनच गेलं )या कविता संग्रहाच प्रकाशन सोहळा आणि त्यानिमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व 100 कवींचे कवी संमेलन रोटरी सभागृह, गंजमाळ, नाशिक येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जावेद पाशा कुरेशी (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ), तर प्रमुख पाहुणे मा. प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे  उपस्थित होते.

Previous articleनवनिर्वाचित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा कार्येकर्त्या कडुन सत्कार.
Next articleकळमनुरी येथे नवनिर्वाचीत शिवसेना पदाधिकारी यांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न