Home Breaking News आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने बोरगडी तांडा२ येथे मिळाला तात्काळ गावठाण...

आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने बोरगडी तांडा२ येथे मिळाला तात्काळ गावठाण डीपी..

भूमिराजा न्युज प्रतिनिधी,
 हिमायतनगर /-(कृष्णा राठोड )९१४५०४३३८१

तालुक्यातील
बोरगडी तांडा नं २ येथील गावठाण डीपी शॉट सर्किट होऊन
जळाला होता सण साजरा करताना गाव अंधारात राहू नये, म्हणून बोरगडी तांडा येथील पत्रकार, तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा राठोड
समवेत गावकरी मंडळींच्या सहकार्याने लगेच त्यांनी लगेच
आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेबाना
फोन करून माहिती दिली. असता आमदार साहेबांनी तात्काळ भोकर कार्यकारी अभियंता चीतळे साहेब, हि.नगर उपकार्यकारी अभियंता लोणे साहेब यांना सूचना केली व डिपी उपलब्ध करून दिला,
त्याबद्दल बोरगडी वासियांनी साहेबांचे आभार मानले.यावेळी माजी जी.प.सदस्य सुभाष दादा राठोड,काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने यांनी रविवारी च डी.पी आनण्यास पाठ पुरवठा केला.यावेळी
शामराव धेना राठोड,गुलाब राठोड,फुलसिंग जाधव ,भगवान जाधव,सरदार राठोड,रामदास राठोड,राजू राठोड, आडेलु गुंडेवाड,सोमेश राठोड,लक्षण आडे ,लाईनमन सचिन वजिरे उपस्थित होते.

Previous articleमातोश्री दगडूबाई प्रतिष्ठानच्या वतीने गंगाखेड मतदारसंघ क्षेत्रात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन
Next articleफुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावे,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य : शरद शेजवळ