Home Breaking News भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान...

भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची भव्य रॅली

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी

पिंपळखुटा : दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 यादरम्यान घरोघरी तिरंगा अंतर्गत हर घर तिरंगा या अभियानात राज्यातील सर्व नागरिकांनी शामिल व्हावे 75 व्या अमृतमहोत्सवा निम्मित दी पि ई एस विद्यालय तेसेच जी प प्राथमिक केंद्रीय शाळा यांच्या नियोजनाने घरोघरी तिरंगा लावावा असे संबोधित करत पूर्ण गावात फेरी मारत चांगल्याच घोषणा देत विद्यार्थ्यांनी आकर्षित केले दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी (पत्रकार) राहुल देशमुख, कपिल खरप,शेख महेबुब व चान्नी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश महाजन उपनिरीक्षक अविनाश मोहिते तसेच पोलीस अधिकारी दत्ता हिंगणे, सुधाकर करवते, महादेव देशमुख, भगवान शिंदे,योगेश डाबेराव,प्रवीण सोनेने,रवी गुघे,आदी उपस्थित होते

Previous articleतुळजा भवानी विद्यालयात वृक्षाला राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा!
Next articleस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त बोरगडी तांडा नं -२ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकांनी तिरंगा झेंड्याचे केले घरोघरी वाटप …