Home Breaking News जि.प.प्रा.शा.कोठा तांडा ने क्रांती दिन मानवी साखळीचे आयोजन करून केला साजरा…

जि.प.प्रा.शा.कोठा तांडा ने क्रांती दिन मानवी साखळीचे आयोजन करून केला साजरा…

हर घर तिरंगा लावण्यासाठी गावामध्ये विद्यार्थ्यांची रॅली काढून गावकऱ्यांना दिले प्रोत्साहन….

भूमीराजा न्यूज
प्रतिनिधी/ कृष्णा राठोड
९१४५०४३३८१

हिमायतनगर:-तालुक्यातील
कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, यांनी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट रोजी मंगळवार सकाळी ८वा.क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकांच्या मनात राष्ट्रभावना,प्रेम,जागृत करण्यासाठी व हर घर तिरंगा उपक्रम गावातील प्रत्येकाने स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठी लोकांच्या मनात राष्ट्र भावना निर्माण व्हावी,हा उपक्रम गावातील प्रत्येकाने राबवावा , हर घर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनतेने मोठ्या उत्साहात साजरा करावे
म्हणुन वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार जि.प.प्रा.शा.कोठा तांडा च्या वतीने ने आज
गावातुन प्रभात फेरी काढून, विद्यार्थ्यां मार्फत नाऱ्या च्या जयघोषात, हातात तिरंगा, घेवुन गावातुन प्रभात फेरी काढून नंतर कोठा तांडा येथील ग्रामपंचायत च्या परिसरात सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित जनमानवी साखळींचे आयोजन करण्यात आले त्यासाठी गावातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, असंख्य नागरिक, महिला सर्व शिक्षक व अंगणवाडीताई सरपंच ,उपसरपंच, मंदिर कमेटी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, चे पत्रकार, उपस्थित होते.ने क्रांती दिन मानवी साखळीचे आयोजन करून केला साजरा…

*

Previous articleजि.प.प्रा.शा.बोरगडी ने क्रांती दिन मानवी साखळीचे आयोजन करून केला साजरा.
Next articleगुरू रविदास चर्मकार महासंघा ची बैठक संपन्न