राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकड़े मागणी
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
ओबीसी आरक्षणाची 27% टक्याची मर्यादा काढून त्याऎवज़ी ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राजकीय आरक्षण ध्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने मा जी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांच्याकड़े केली आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार नितिन पवार, उपस्थित होते.50% ची मर्यादा संभाळून अनेक ठिकाणी ओबीसी ना 27% हून अधिकचे आरक्षण दिले जावु शकते अशी शिफारस ओबीसी चा इम्पीरिकल डाटा तयार करणाऱ्या बाठिंया आयोगानेही याकड़े त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
याकरीता 27% ची ओबीसी आरक्षणाची कमाल मर्यादा काढ़ावी, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.