Home Breaking News महाराष्ट्र ग्रामीण बँक कामारी येथे वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र ग्रामीण बँक कामारी येथे वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 22 जुलै 2022

हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे 13 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामारी येथे स्कुल बाँग चे वाटप करण्यात आले आहे. त्या वेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक (मॉनेजर)
निखिल चांदेकर साहेब याच्या हस्ते मुलाना स्कुल बाग दिले आहे. व त्या वेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहायक व्यवस्थापक शमा खापेकर मॅडंम व तसेच स्वप्नील वाघमारे साहेब व आनंदराव नरवाडे व सचिन भाऊ नरवाडे आनंद भाऊ शिंदे व जिल्हा प्राथमिक शाळा कामारी येथील संपुर्ण शिक्षक व या कार्यक्रमास उपस्थित असलेले कामारी गावातील प्रतिष्ठित मंडळी व गावकरी पण या कार्यक्रमात असे दिसुन आले. महाराष्ट्र ग्रामीण बँक कामारी येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हा पहिलाच बघण्यात आला आहे. कारण आसा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु कामारी बँक येथे नुकत्याच नव्याने आलेले बँकेचे शाखा व्यवस्थापक साहेब खरोखर आगदी मनमेळाऊ आले आहे. त्याचे मनापासून सर्व जनतेने कौतूक करण्यात येत आहे.

Previous articleआदिवासी धनगर साहित्य संमेलन उदघाटनाला केंद्रीयमंत्री नितिन गडकरी तर समारोपाला दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार
Next articleअतिवृष्टी मध्ये रहिलेल्या पीकांची संगोपन करण्यासाठी शेतकरी सज्ज !