तर डॉ संघर्ष सावळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून निवड .
अँंकर शितल सावदेकर “भूमीराजा न्युज”
दि.14/10/2022ते 17/10/2022 रोजी दुबई येथे विश्व मराठी कवी संमेलन व सन्मान सोहळ्याचे आयोजन स्नेहल एज्युकेशन सोसायटी व दुबई मराठी परिषद यांनी केलेले आहे. या विश्व मराठी कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर अहिरे यांची झाली प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे लेखक कवी वक्ता व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी चे संचालक आहेत तर विश्व मराठी साहित्य परिषद आजीवन सदस्य आहेत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहेत जागतिक हक्काचे विचारपीठ असणारे पुष्परचना साहित्य समूहाचे अध्यक्ष आहेत ते आतापर्यंत 40 च्या वरती कवी संमेलन साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष उद्घाटक कधी स्वागत अध्यक्ष तर कधी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची निवड विवेक ठिकाणी झालेली आहे त्यांची दुबई येथे होणाऱ्या विश्व मराठी कवी संमेलनास अध्यक्ष म्हणून निवड झाली.
तर डॉक्टर संघर्ष सावळे अर्थशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे आहेत तसेच लेखक आहेत जगामध्ये चकाकणारा तारा आहे जगामध्ये विविध विद्यापीठात संशोधन सदस्य आहेत तर स्कॉटलंड विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत
विविध कवी संमेलन व सन्मान सोडायचे ते प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित झालेले आहेत म्हणून त्यांची निवड दुबई येथे होणाऱ्या विश्व मराठी कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवड झाली तर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद उत्सव सुरू आहे संपूर्ण भारत देशातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षा व होत आहे.