नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी
पिंपळखुटा : बुलढाणा जिल्ह्यातील मन प्रकल्प व उतावळी प्रकल्प दोन्ही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी आल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग आनंदात दिसत आहे
देऊळगाव साक्रशा.शिरला या गावाच्या नावाने मन उतावळी प्रकल्प प्रसिद्ध आहेत
देऊळगाव साक्रशा,शिरला, अडगाव,राहेर,पिंपळखुटा, उमरा,या गावांना उन्हाळी पिकासाठी याच प्रकल्प मधून पाणी मिळते धरण भरल्यामुळे उन्हाळी पिके चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते
सतत च्या पावसामुळे आताचे पिके धोक्यात आल्याचे दिसून येत आहे सोयाबीन, तुर, उलिड,मग,कपाशी,पिके धोक्यात आहेत पाण्या मुळे पिकाचे झालेले नुकसानाची पाहणी करून लवकरच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकरी वर्गाची मांगणी होत आहे
प्रतिक्रिया
*मन प्रकल्प*
79.87 टक्के पाणी
371.90 जलाशय साठा
25.55 दश लक्ष
60 मिली मिटर
आता पर्यंत पाणी 413 मिली
मीटर
*उतावळी प्रकल्प*
73.64 टक्के
14.56 जलाशय साठा
368.90
84 मिली मीटर
आता पर्यंत पाणी 512 मिली मीटर
चंद्रशेखर श्रीधरराव देशमुख
शाखा अभियंता