हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव निमित्ताने छञपती शिवाजी ऊद्याण येथुन पुतळ्यास अभिवादन करुन भव्य आशी शोभायाञा काढण्यात आली
छञपती शिवाजी ऊद्याण–नेहरु गार्डण– सांगली बँक सिग्णल–मेहेर सिग्णल–अशोस्तंभ–रविवार कारँजा -मालेगाव स्टँड–रामघाट येथे समाप्त
गुलालवाडी ढोल ताशा पथक — वारकरी सप्रंदायातील वारकरी सहभागी होते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभुषेतील महिला हे या शोभायाञेतील विशेष आकर्षण होते
तसेच भारत माता–शिव–पार्वती–शिवछञपतींच्या वेशात आणि मावळ्यांच्या वेशभुषेत असलेले महिला –पुरुष –बाल गोपाळ सहभागी होते.अधिकारी वर्ग, पुरोहियत वर्ग साधू संत, उपस्तितीत होते सायंकाळी ७ वाजता 5000दिव्या मध्ये आणि रामकुंड रोषणाई मध्ये उजळून निगले तसेच मा.ना.दादासाहेब भुसे , यांनी गंगा आरती व अहिल्या आरती येथे उपस्थिती लावून सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच
मा. बच्चुभाऊ कडू यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच न आल्याने त्याची खंत वेक्त केली व अहिल्यादेवी चे कार्यावर प्रकाश टाकला व सर महाराष्ट्रातून प्रथम सार्वजनिक कार्यक्रम पार पडला आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुण पिढीने सहभाग घेतला त्याचे त्यांनी उदगार काढले व जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी
मा.सौ.शेफालीताई भुजबळ ,
मा. सौ.शोभा बच्छाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तितीत होते तसेच
पुनमताई मोगरे, सलीम मामा शेख,गुरुमित बग्गा,ज्ञानेश्वर बोडके ,शरद शिंदे प्रहार जिल्हाप्रमुख, अनिल भडांगे गणेश निबाळकर उपजिल्हाप्रमुख प्रहार , हेमंत शेट्टी, रुची कुभांरकर, मुकुंद होळकर अरुण पवार, देविदास भाडंगे, ढोरे साहेब lनवनाथ ढगे भास्कर जाधव भाऊलाल तांबडे, विनायक कळदाते शिवनाथ शिंदे नागेश डोलारे डॉ. तुषार चिंचोले डाँ.सुनिता मोडक यांचे ऊपस्थितीत गोदा आरती आणि अहिल्यादेवी आरती झाली. आणि शेवटी प्रसिद्ध व्याख्याते मा.गणेश शिंदे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरीञावर व्याख्यान झाले,व सत्कारमूर्ती म्हणून माननीय श्री नारायण इंगळे, श्री चंद्रशेखर पाटील श्री भाऊसाहेब राजोळे उपस्थित होते
मिरवणुकीमध्ये कल्याणी बहुद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष सुनीताताई मोडक यांचे मोलाचे सहकार्य लाभले,
आयोजक — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती
–आयोजक — दिगबंर मोगरे,समाधान बागल, दत्तु बोडके , खंडेराव पाटील ,शाम महाजन, वैभव रोकडे अण्णा सपनार,शाम गोसावी , ऋषिकेश धापसे हेमंत शिंदे भूषण जाधव राजाभाऊ बधड प्रशांत बागल अमोल गजभार संदेश मोरे, शिवाजी ढगे,आनंदा जाधवसंदीप महाराज जाधव श् बाबुराव हिंगे, हेमंत शिंदे ऋषिकेश शिंदे विजय चितलाकर राहुल बागल, संदीप शिंदे, राकेश चव्हाण अमोल डोंगरे डॉ कापडणीस, श्रीकांत राहताल सौ,सुनिता मोडक, शोभाताई काळे,नीलिमा ताई पागरे ज्योती बागल ,तसेच नाशिक शहर आणि जिल्ह्यातुन नागरिक मोठ्या सख्येंने ऊपस्थित होते