Home कविता नातं प्रेमाचं

नातं प्रेमाचं

हे
नातं
प्रेमाचं
तुझं माझं
नसो रक्ताचं
जीवनात मात्र
सुख अन् शांतीचं
प्रितीचा
मोहोर
खुलवी
मंदार
प्रेमाला
नजर
लावू नये…

सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३

Previous articleरोशन राहुल कांबळे चे दहावीत ९५.६० % घेऊन उज्ज्वल यश संपादन
Next articleभाजीपाल्याचे भाव वाढले, उत्पादक शेतकरी खुश!