Home कविता बाणाक्षरी

बाणाक्षरी

ती
माता
रमाबाई
दीन दुबळ्या
समाजाची आई
सोसलेत लयी कष्ट
जीवाचे रान केलेत
अवघे
जीवन
कष्टली
माऊली
राहून
उपाशी…

सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३

Previous articleपोखरा प्रकल्पा अंतर्गत विहिर खोदकामास सुरुवात.
Next articleपातूर येथिल एक जून ते सात जून बियाणे महोत्सव