Home कृषीजागर करंजी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न.

करंजी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर                    दिनांक- 26 हे 2022

हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी या गावाची, राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर गळीतधान्य वाढ व मूल्य साखळी विकास योजना, या प्रकल्पात निवड झाली आहे. या योजने बाबत अधिक माहिती तालुका कृषि अधिकारी बालाजी शेनेवाड यांच्या मार्गद्शनाखाली, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन माहिती दिली. यावेळी मंडळ कृषि अधिकारी टारपे साहेब, कृषि पर्यवेक्षक काळे साहेब, कृषि सहायक सौ. स्वाती बेहेरे व मार्गदर्शक म्हणून प्रा. ढगे सर हे उपस्थित होते. सदरील प्रकल्पात शंभर हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड करण्यासाठी, काही निविष्ठा देण्यात येणार आहेत.
त्यावेळी सोयाबीन बीजप्रक्रिया करून दाखविण्यात आली.

Previous articleभाव दर कमी;उत्पादन खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक अडचणीत.
Next articleपोखरा प्रकल्पा अंतर्गत विहिर खोदकामास सुरुवात.