Home समाजकारण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा…… रविराज घोंगे

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा…… रविराज घोंगे

श्याम बहुरूपे तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नह्वे तर संपूर्ण भारतातील कोटी कोटी समाज बांधव यांचे श्रध्दा स्थान असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मंगळवार ३१ मे रोजी आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपले देशावर कोरोना चे संकट असल्यामुळे आपण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती थाटा माटात साजरी करू शकलो नाही पण कोरोनाच संकट आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करण्यात यावी असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोभा यात्रा समीती चे अकोला जिल्हा सचिव तथा धनगर समाज युवक संघटना बाळापूर ता. अध्यक्ष रविराज घोंगे यांनी केले आहे

Previous articleजगाला सुख शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 वी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
Next articleपेरणीपूर्व मशागतीला सुरुवात.