Home कृषीजागर करंजी ता.हिमायतनगर येथील अल्प भूधारक शेतकरी चाभरेकर दांपत्यांनी साकारले शेतीत नंदनवन….

करंजी ता.हिमायतनगर येथील अल्प भूधारक शेतकरी चाभरेकर दांपत्यांनी साकारले शेतीत नंदनवन….

हिमायतनगर तालुक्यातील करंजी या छोट्याशा गावात राहणारे चाभरेकर दांपत्य यांना अवघी पाच एकर जमीन या पाच एकर जमीनिमध्ये मध्ये आपल्या कुटुंबाचा उदर्णिर्वाह चालवून मुलांचे शिक्षण करायचे म्हणजे सारीपाटावरचा खेळ पण आयुष्याचा जुगार फक्त शेतकरीच खेळु शकतो असाच अनुभव करंजी ता. हिमायतनगर येथील शेतकरी संजय बळवंतराव चाभरेकर यांनी आपल्या अथांग परिश्रमातून व जिद्दीच्या जोरावर दाखवुन एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करुन युवा पिढीला दाखवुन दिला त्यांनी आपल्या अल्पशा पाच एकर जमीनीत मोसंबी, टरबुज, अंबा, पपई, तसेच शेततळे तयार करुन त्या वर बळीराजा हायटेक नर्सरी तयार केली व शेततळ्यात जोडधंदा उद्योग म्हणजे मासेमारी आसा त्रिशंकु आसा व्यवसाय सुरु केला या पाच एकर शेतीत अनेक शेती व्यवसाय केल्याने त्यांना याचा चांगलाच नफा होत आहे या शेतीच्या कामात त्याच्या पत्नी चा मोलाचा वाटा असल्यामुळेच हे जिवणाचा प्रवास सुखकर होत असल्याचे संजय चाभरेकर यांनी आमचे प्रतिनीधी यांच्याशी बोलतांना सांगितले

Previous articleनिधन वार्ता
Next articleआमिष दाखवून दिड लाखाचे दागिने लंपास; हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल