दशवार्षी नियोजन आराखाडा बैठकीत — गटविकास अधिकारी मुखेड यांचे मत .
नामदेवराव बोमनवाड तालुका प्रतिनिधी मुखेड
नांदेड जिल्हा वर्ताला या गावाचा एम जी नरेगा अंतर्गत दशवार्षीक नियोजनासाठी मुखेड तालुक्यातून एकाच गावाची निवड करन्यात आली या आराखाडा ग्रामस्थाची बैठकीत प्रत्येक कुटूंबासाच्या विकासासठी कोणती योजना आवशक आहे हे आपणच सर्व्हेफार्म मध्ये लिहुन द्याव योजनांची माहीती त्या फार्ममध्ये दिली आमची माणस आपल्या घरी येतील .सर्व गावकर्यानी माहीती समजून घेऊन माहीती द्यावी .
पुढील दहा वर्षात या योजनेची आमलबजावणी होत राहील सिंचन विहीर ,शेततली,फलबाग, जणावराचा गोंडा इत्यादी योजना आहेत
नायब तहसीलदार , तालुका कृषी अधिकारी ,एफपीओ इत्यादीनी मार्गदर्शन केले ग्राम पंचायतीचे पदाधिकारी तसेच शेजारी गावातील रोजगार सेवक
बैठकीला तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थीती राहुन माहीती दिली .ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता