Home राजकारण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष कोंडाज़ीमामा आव्हाड यांचे वाढदिवसा निमित्त...

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष कोंडाज़ीमामा आव्हाड यांचे वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन

हेमंत शिंदे ( नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा )

आज दि. 4 एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. कोंडाज़ीमामा आव्हाड तथा नाशिक जिल्हा नियोजन समिति सदस्य व व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष यांचा हेमंत शिंदे ( नासिक जिल्हा संपादक भूमी राजा व अखिल भारतीय ओबीसी महासभा चे नासिक जिल्हा संघटक ) व प्रमोद लखोटिया ( प्रो. हॉरायजन कुरियर सर्विसेस ) यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पदाधिकारी, कार्यकत्या सह शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात वाढले अपघातांचे प्रमाण
Next articleसृजनाचा ऋतुराज