Home Breaking News अवकाशात दिसले आगीचे लाल लोळ

अवकाशात दिसले आगीचे लाल लोळ

भुमिराजा
शहर प्रतिनीधी

बाळापुर – शहरातुन काही कि.मि. अंतरावर अवकाशात दिसले आगीचे लाल लोळ .त्यामूळे नागरीकांमद्ये भितीचे वातावरण .आणी चर्चेला उधान .हे अवकाशात दिसलेले आगीचे लाल लोळ चंद्रपुर जिल्ह्याच्या सिदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळले .हे लाल लोळ लाडबोरी ग्राम पंचायत च्या मागील मोकळ्या भागात कोसळले .त्याग ठिकाणी ८×८ च्या‌ आकाराची सद्रुश्य स्वरुपाची लोखंडी रिंग आढळुन आली .सध्या हि रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या‌ आवारात ठेवण्यात आली .असुन टेस्टीग नंतर बाकी गोष्टी कळणार आहेत अशी चंद्रपुर प्रशासनाने माहिती दिली .हि घटना रात्रि ८ वाजताच्या सुमारास घडली .

Previous articleविद्यमान आमदार यांच्यावर अँट्रोसिटी अँक्टनुसार गुन्हे दाखल करणेसाठी निवेदन देण्यात आले.
Next articleहिमायतनगर नगरपंचायत च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात