Home राजकारण जनतेनी विकासकामात सहकार्य करावे मतदारसंघात विकासनिधी कमी पडु देनार नाही—

जनतेनी विकासकामात सहकार्य करावे मतदारसंघात विकासनिधी कमी पडु देनार नाही—

👉 आ.माधवरावजी पा.जवळगावकर
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 01 एप्रिल 2022

मौजे सोनारी-जवळगाव येथील *मातोश्री पांदन* रस्त्याचे भूमीपूजन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी सर्व शेतकर्यांना बोलत असतांना मतदारसंघातील सर्व पांदन रस्ते हे मातोश्री पांदन रस्ते योजनेत आणनार व शेतकर्यांनी ही सहकार्य करुण दर्जेदार काम करुण घ्यावीत आणी तुमचे सहकार्य राहु द्या मी कुठलाच निधी कमी पडु देनार नाही असे सांगीतले. यावेळी मा.सभापती परमेश्वर गोपतवाड, बि.डी.ओ.मयुर आदेवाड, सुर्यवंशी साहेब, अ.बाकी शेठ, अण्णासाहेब पाटील सोनारीकर, सरपंच नितेश पाटील, उपसरपंच सुभाष माने, श्रीदत्त पाटील सोनारीकर, पत्रकार नाचारे, पत्रकार अलताफ शेख, शिवाजीराव पवार सोनारीकर, देविदासराव कदम, बापुराव पाटील, पांडुरग पाटील जवळगांवकर, रावसाहेब पाटिल, शे.रहिम शे.जलालसाब, आयुब खाँ.पठाण शे.नयुम सोनारीकर, अवदुत पवार रामदास पा.जवळगांवकर, रामदास पवार सोनारीकर, ग्रा.पं.सदस्य बासरकर, संजय पवार, नागेश पाटील जवळगांवकर या सोबत असंख्य शेतकरी उपस्थीत होते…

Previous articleचांदवड़च्या होळकर वाड़यासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी मंजूर
Next article“एप्रिल फुल”