Home Breaking News चारोळी

चारोळी

मोरपंख डोईवर धारिलें
आवाज मधुर करी बासुरी
राधेसंग खेळतसे रासलीला
प्रेमरंगी रंगला श्याम मुरारी

@संजय सांगोलकर,करकंब@

Previous articleमोबाईल
Next articleहुजपा च्या रा से यो शिबिरार्थीनी केले महामानवाच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण