Home Breaking News महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका स्तरीय कार्यकारनी बैठक संपन्न!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका स्तरीय कार्यकारनी बैठक संपन्न!

हिमायतनगर | कृष्णा राठोड
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची हिमायतनगर तालुकास्तरीय कार्यकारणी बैठक आज परमेश्वर मंदिर सभागृहात पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड , तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे, प्रकाश जैन, भूमीराजा न्यूज चे जिल्हा संपादक मारोती अक्क्लवाड ज्ञानेश्वर पंदलरवाड हे होते.या बैठकीचे सूत्रसंचालन नागोराव शिंदे यांनी केले.
या तालुकास्तरीय कार्यकारिणी बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सचिव ,शहराध्यक्ष ,शहर उपाध्यक्ष ,यांची .सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.या तालुकास्तरीय कार्यकारिणीत नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष म्हणून- दैनिक प्रजावाणी चे तालुका प्रतिनिधी, दत्ताभाऊ शिराने, उपाध्यक्षपदी- दैनिक मराठवाडा नेता चे प्रतिनिधी नागेश शिंदे तसेच सचिवपदी- पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांची निवड करण्यात आली आहे.उर्वरित कारयकारिणीत सहसचिव नागोराव शिंदे, कार्याध्यक्ष अनिलजी भोरे, शहराध्यक्ष देव गाडगेवाढ ,सह कार्याध्यक्ष मनोज पाटील, शहर सचिव पाशा खतीब, सल्लागार म्हणून परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन ,गोविंद गोडसेलवार अनिल मादसवार ,दिलीप शिंदे ,संजय कवडे ,अनील भोरे ,
ज्ञानेश्वर पंदलवाढ ,अशोक अनुगुलवार पांडुरंग गाडगे ,परमेश्वर शिंदे, मौलाना ,मारुती वाडेकर, स .अ.मनान, जांबुवंत मिराशे ,संजय मुनेश्वर ,कानबा पोपलवार ,शुद्धोधन हनवते ,वसंत राठोड, साईनाथ धोबे, आदी तर सदस्य म्हणून .सुनील चव्हाण ,धोंडोपंत बनसोडे ,धम्मा मुनेश्वर ,परमेश्वर सूर्यवंशी ,विशाल हनवते ,गजानन चायल , भूमीराजा न्यूजचे शहर प्रतिनिधी अंगद सुरोशे ,सलीम अदिल, अनिल नाईक, कृष्णा राठोड, विष्णू जाधव, रामजी निर्मलवाड, माधव काईतवाड, अभिषेक बकेवाड, विजय वाठोरे, प्रशांत राहुलवाढ ,दिगंबर गायकवाड, विनोद चंदनकर ,लिंगोजी कदम, अल्ताफ सोनारीकर, राजू जाधव, आदीसह.तालुक्‍यातील सर्वच
सदस्य म्हणून समावेश असून कार्यकारिणीचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा:-

भूमीराजा तालुका प्रतिनिधी ,
कृष्णा राठोड
मो.९१४५०४३३८१

Previous articleशायकीय योजना शेतकर्यांनसाठी खरेच वरदान आहेत का ?
Next articleढगाळ वातावरणामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात.