खरच शासकीय योजना मोठ्या प्रमाणात शासन राबवत असते पण प्रत्येक योजनेत असे काही नियम अटी असतात त्या नियम अटींचा मागून शेतकर्यांची पिळवणूक होत असते हे सत्य परिस्थिती आहे नियमांत बसत नाही मग पर्याय काय? तर मग साहेबांना खूश करा काम होऊन जाईल ? किती सोपा भाषेत भ्रष्टाचार वाक्य बनवले आहे पण शेतकरी अडकलेले असतो जाऊ द्या काही तरी हातभार लागत आहे म्हणून त्यांच्या जाळ्यात अडकून राहतो .
असे बरेच उदा . आपणास बघण्यास मिळतात पण शेतकर्याच्या बाजूने भक्कम पणे कोणी उभा राहत नाही म्हणून माझा शेतकरी राजा अजूनही कर्जबाजारी आहे
म्हणून आता शेतकर्याच्या बाजूने भक्कम पणे उभा राहणे व होणाऱ्या अन्याया विरुद्ध आवाज उठवणे भूमीराजा न्यूज मधून निश्चितच पुढाकार राहिल
दोषींना त्याच्या केलेला गैर कारभाराबद्ल निश्चितच कायद्याने आवाज उठवेल आणि समाजात जे काही अन्याय आरोप अत्याचार होत आहे त्या विरोधात आवाज बुलंद भूमीराजा उठवेल आणि गोरगरीब वं शेतकरी यांना न्याय मिळवून देईल.
वंकलवार प्रभू
देगलूर ता. प्रतिनिधी
मो.9423838396